Ranbir Kapoor | बाॅलिवूड स्टार रणबीर कपूरच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घ्या…

रणबीर कपूरने जरी बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्न केले असले तरीही रणबीरचे अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते.

| Updated on: Sep 28, 2022 | 8:05 AM
1 / 5
Ranbir Kapoor | बाॅलिवूड स्टार रणबीर कपूरच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घ्या…

2 / 5

3 / 5

2007 मध्ये रणबीर आणि दीपिका बचना ए हसीनो या चित्रपटात एकत्र दिसले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचे सुत जुळले होते. बरेच वर्ष हे दोघेही रिलेशनशिपमध्ये देखील होते. त्यानंतर काही वर्षांनंतर त्यांचे ब्रेकअप झाले.

4 / 5

दीपिकासोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीर कपूर आणि कतरिनाचे प्रेम प्रकरण सुरू झाले. कतरिना आणि रणबीर देखील अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांनंतर कतरिनासोबतही रणबीरचे ब्रेकअप झाले.

5 / 5

कतरिनासोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीर आलिया भट्टसोबत तब्बल 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिला आणि त्यानंतर त्याने आलियासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us