Mouni Roy | अभिनयासाठी मौनी रॉयने शिक्षण अर्धवट सोडून गाठली होती मुंबई…

2007 मध्ये मौनी रॉयने मुंबई गाठली होती. एकता कपूरच्या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मौनीला मिळाली आणि तिथून मौनीचे नशीबच बदलले.

| Updated on: Sep 28, 2022 | 1:02 PM
1 / 5
मौनी रॉयने अनेक हीट टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. इतकेच नव्हे तर मौनीने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

2 / 5
मौनी रॉयला खरी ओळख देवों के देव महादेव या मालिकेमधून मिळालीये. आज मौनी रॉयचा वाढदिवस आहे. मौनीचा जन्म 28 सप्टेंबर 1985 रोजी झालाय.

3 / 5
विशेष म्हणजे मौनीचे शिक्षण मास कम्युनिकेशनमध्ये झाले आहे. मात्र, आपले शिक्षण अर्धवट सोडून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

4 / 5
2007 मध्ये मौनी रॉयने मुंबई गाठली होती. एकता कपूरच्या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मौनीला मिळाली आणि तिथून मौनीचे नशीबच बदलले.

2007 मध्ये मौनी रॉयने मुंबई गाठली होती. एकता कपूरच्या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मौनीला मिळाली आणि तिथून मौनीचे नशीबच बदलले.

5 / 5
मौनीने तिच्या 11 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले. एक वेळ मौनीवर अशी आली होती, की तिच्याकडे काम नव्हते. मात्र, आता मौनी अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये देखील दिसते आहे.