कतरिना कैफचं साडीत फुललं सौंदर्य, चाहत्यांना देते फॅशन गोल्स
परदेशातून आलेल्या कतरिना हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आज कतरिना हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
