
गेल्या काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर 'हीरामंडी' सीरिज प्रदर्शित झाली होती. ज्यामध्ये संजीदा देखील मुख्य भूमिकेत होती.

प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री संजीदा शेख सध्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. साडीत संजीदा शेख हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हॉट ड्रेस, नॅचरल मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये संजीदा शेख हिचं हॉट दिसत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक करत आहेत.

संजीदा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते