सोनाली बेंद्रे हिचा बोल्ड लूक, दिवसागणिक वाढतोय अभिनेत्रीचा बोल्डनेस

अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीने आता देखील काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Apr 30, 2024 | 3:30 PM
1 / 5
 अभिनेत्री सोनाली बेंद्रे  बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

2 / 5

आता देखील अभिनेत्री ग्लॅमरस ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5

वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही सोनाली वेस्टर्न आणि पारंपरिक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसते.

4 / 5

सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या लूकची आणि अभिनयाची चर्चा रंगलेली असायची..

5 / 5

'हम साथ साथ हैं', 'दिलजले', 'मुरारी', 'कल हो ना हो', 'मेजर सहाब' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिने चाहच्यांच्या मनावर राज्य केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us