कठीणच नाही तर, महागडं आहे सेलिब्रिटींचं फिट असणं, ट्रेनर्सना देतात इतकी फीस…

बॉलिवूडमध्ये काम करायचं असेल तर फिटनेस... अव्वल स्थानी असतं. अनेक अभिनेते, अभिनेत्री स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगा, जीम करत असतात. फिटनेस ट्रेनर्सच्या मदतीने सेलिब्रिटी स्वतःला फिट ठेवतात. पण यासाठी सेलिब्रिटींना मोठी किंमत मोजावी लागते. तर आज जाणून घेवू कोणता सेलिब्रिटी फिटनेससाठी महिन्याला किती पैसे खर्च करतो...

| Updated on: Dec 30, 2023 | 9:34 AM
अभिनेता हृतिक रोशन वयाच्या 49 व्या वर्षी देखील प्रचंड हँडसम दिसतो. अभिनेत्याची स्टाईल फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्याच्या ट्रेनरबद्दल सांगायचं झालं तर, क्रिस गेथिन अभिनेत्याचा ट्रेनर आहे. ज्याची महिन्याची फी 20 लाख रुपये आहे.

1 / 5
अभिनेत्री कतरीना कैफ देखील प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी ट्रेनर यास्मिन कराचीवाला अभिनेत्रीच्या फिटनेसची काळजी घेते. यासाठी यास्मिन महिन्याला 45 हजार रुपये घेते.

अभिनेत्री कतरीना कैफ देखील प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी ट्रेनर यास्मिन कराचीवाला अभिनेत्रीच्या फिटनेसची काळजी घेते. यासाठी यास्मिन महिन्याला 45 हजार रुपये घेते.

2 / 5
 इंडस्ट्रीमध्ये झिरो साईज ट्रेंड अभिनेत्री करीना कपूर हिने सुरु केला. करीना हिच्या पर्सनल ट्रेनर नम्रता पुरोहीत आहे. जिची महिन्याची फी 65 हजार रुपये आहे.

इंडस्ट्रीमध्ये झिरो साईज ट्रेंड अभिनेत्री करीना कपूर हिने सुरु केला. करीना हिच्या पर्सनल ट्रेनर नम्रता पुरोहीत आहे. जिची महिन्याची फी 65 हजार रुपये आहे.

3 / 5
 अभिनेत्री मलायका अरोरा हिची फिटनेस ट्रेनर देखील ट्रेनर नम्रता पुरोहीत आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायका फिट असून बोल्ड आणि हॉट दिसते.

अभिनेत्री मलायका अरोरा हिची फिटनेस ट्रेनर देखील ट्रेनर नम्रता पुरोहीत आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायका फिट असून बोल्ड आणि हॉट दिसते.

4 / 5
अभिनेत्री कंगना रनौत देखील प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. फिटनेस ट्रेनर योगेश भतेजा अभिनेत्रीच्या फिटनेसची काळजी घेतो. ज्यासाठी अभिनेत्री महिन्याला 45 हजार रुपेय मोजते.

अभिनेत्री कंगना रनौत देखील प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. फिटनेस ट्रेनर योगेश भतेजा अभिनेत्रीच्या फिटनेसची काळजी घेतो. ज्यासाठी अभिनेत्री महिन्याला 45 हजार रुपेय मोजते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...