
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करते. आता जान्हवी कपूरनं तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जान्हवी कपूरनं या फोटोत सुंदर लेहेंगा कॅरी केला आहे. गोल्डन कलरच्या या लेहेंग्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

गेले अनेक दिवस जान्हवी नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांनाही जान्हवीच्या या फोटोंवर प्रचंड कमेंट्स केल्या आहेत.

जान्हवी अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. ती नुकतंच रुही या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबत धमाकेदार काम केलं आहे.