Photo : ‘वाढलेल्या वजनामुळे करावा लागला टीकेचा सामना’, विद्या बालन यांनी शेअर केल्या खास गोष्टी

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र, जागतिक महिला दिनानिमित्त तिच्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे, जी खुद्द विद्याने सांगितली आहे. (‘I had to face criticism due to weight gain’, special things shared by Vidya Balan)

| Updated on: Mar 09, 2021 | 4:01 PM
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन नेहमीच चर्चेत राहिली आहे. मात्र, जागतिक महिला दिनानिमित्त तिच्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे, जी खुद्द विद्याने सांगितली आहे.

1 / 6
विद्या बालनला तिच्या वजनामुळे खूप टीकेचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत विद्याने तिचे हे दु:ख शेअर केले आणि म्हणाली, ‘मी जे काही केले त्या परिस्थितीमधून जाणे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते’.

2 / 6
‘त्यावेळी ती टीका खूप सार्वजनिक आणि अपमानास्पद होती. मी चित्रपटांची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आले आहे. या क्षेत्रातला अंतिम टप्पा कोणता, हे सांगणारे माझे असे कोणी नव्हते. माझे वजन एक राष्ट्रीय समस्या बनली होती.’असंही विद्घा म्हणाली.

3 / 6
एका प्रसिद्ध वेब साईटशी बोलताना विद्या म्हणाली, ‘मी नेहमीच एक वजनदार मुलगी होते. मी असे म्हणणार नाही की, माझे वजन कधीच कमी-जास्त झाले नाही. पण याबद्दल मी अजिबात चिंता केली नाही. परंतु, मी आता त्यापासून बरेच अंतर पुढे निघून आले आहे.’

4 / 6
जेव्हा विद्या बालन यांना बॉडी शेमिंग मुद्दय़ावर कसे डील करायचे असे विचारले असता त्या म्हणाल्या, ‘मी स्वतःवर प्रेम करण्यास सुरूवात केली. तेव्हा लोकांनी मला स्वीकारण्यास सुरूवात केली. त्यांनी माझ्यावर प्रेम आणि स्तुती करणे सुरू केले. कालांतराने, मी हे कबूल केले की माझे शरीरच मला जिवंत ठेवते.

5 / 6
विद्या बालनचा हा प्रवास आपल्याला बर्‍याच गोष्टी शिकवतो. लठ्ठपणामुळे स्वत:ला कमजोर समजणारे लोक किंवा त्यांना वाटते की, लठ्ठपणामुळे लोक आपल्याकडे वाईट नजरेने पाहतात, तर असे मुळीच नाही. तुम्हीही आपल्या शरीरावर, स्वतःवर प्रेम केले पाहिजे. त्याचबरोबर हे समजले पाहिजे की, हे शरीर आपल्यला देवानं दिलेलं आहे, ते पुन्हा मिळू शकत नाही.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.