Photo : काजल अग्रवालचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

अभिनेता अजय देवगणच्या सिंघम सिनेमातील अभिनेत्री काजल अग्रवालचे चाहते टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आहेत. काजलच्या सौंदर्याची स्तुती सर्वच जण करतात.(Kajal Agrawal Glamorous photoshoot)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:36 PM, 22 Feb 2021
1/5
Kajal Aggrawal, Photo
अभिनेत्री काजल अग्रवालनं 2004 मध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत बॉलिवूडच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
2/5
Kajal Aggrawal, Photo
अभिनेता अजय देवगणच्या सिंघम सिनेमातील अभिनेत्री काजल अग्रवालचे चाहते टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आहेत. काजलच्या सौंदर्याची स्तुती सर्वच जण करतात.
3/5
Kajal Aggrawal, Photo
आता काजलनं एक ग्लॅमरस फोटोशूट करत चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
4/5
Kajal Aggrawal, Photo
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं मस्त फोटोशूट केलं आहे.
5/5
Kajal Aggrawal, Photo
काजलचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.