तवायफ महिलांचा शेवटचा मुजरा कधी असायचा? त्यांच्या आयुष्यातील कटू सत्य

'मुजरा' पारंपरिक रुपात महफिल आयोजित करण्यासाठी असायचा आणि मुजरा सादर करणाऱ्या महिलांना तवायफ म्हटलं जायचं...

| Updated on: Aug 18, 2024 | 2:54 PM
1 / 5
मुघल राजवटीत दिल्ली लखनऊ, जयपूर यांसारख्या ठिकाणी मुजरा याकडे पारंपरिक कला म्हणून पाहिलं जायचं. जी आईकडून मुलीला मिळायची...

मुघल राजवटीत दिल्ली लखनऊ, जयपूर यांसारख्या ठिकाणी मुजरा याकडे पारंपरिक कला म्हणून पाहिलं जायचं. जी आईकडून मुलीला मिळायची...

2 / 5

पण तवायफांसाठी त्यांचा शेवटचा मुजरा फार खास असायचा... सांगायचं झालं तर, तवायफ बणण्याच्या तिसऱ्या विधीला मुजरा किंवा नथ उतराई विधी असं म्हटलं जायचं...

3 / 5

अंतिम मुजरा म्हणजे शेवटा मुजरा झाल्यानंतर तवायफांवर कधीच बोली लावली जात नसे... त्यानंतर त्या महिला कधीच मुजरा करायच्या नाहीत.

4 / 5

जो सर्वात जास्त बोली लावत असे ती तवायफ त्या पुरुषाकडे स्वतःला समर्पित करत असे... त्यानंतर त्या तवायफ महिलेची कधीच बोली लागत नसे.

5 / 5

सांगायचं झालं तर, संजय लिला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' सीरिजमुळे तवायफ महिलांचं आयुष्य सर्वांसमोर आलं. सीरिजला देखील चाहत्यांनी पसंती दर्शवली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us