साधा ड्रेस… देसी लूक… नोरा फतेहीचे ‘हे’ फोटो पाहिलेत का?

नोरा फतेही सध्या सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहे. लाखो लोक नोराला फॉलो करतात. नोराचा प्रत्येक फोटो पोस्ट होताच व्हायरल होतो. प्रत्येक वेळी ग्लॅमरस अवताराने चाहत्यांची मने जिंकणारी नोरा सध्या देसी लूकमध्ये दिसत आहे.

| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 2:16 PM
1 / 5
नोरा फतेही सध्या सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहे. लाखो लोक नोराला फॉलो करतात. नोराचा प्रत्येक फोटो पोस्ट होताच व्हायरल होतो. प्रत्येक वेळी ग्लॅमरस अवताराने चाहत्यांची मने जिंकणारी नोरा सध्या देसी लूकमध्ये दिसत आहे.

नोरा फतेही सध्या सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहे. लाखो लोक नोराला फॉलो करतात. नोराचा प्रत्येक फोटो पोस्ट होताच व्हायरल होतो. प्रत्येक वेळी ग्लॅमरस अवताराने चाहत्यांची मने जिंकणारी नोरा सध्या देसी लूकमध्ये दिसत आहे.

2 / 5

नोराचे देसी लूकमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अलीकडेच नोराने ऑफ व्हाइट सूटमधील एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला होता.

3 / 5

नोरा या फोटोंमध्ये आणि व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना नोराने लिहिले की, चांद से बात करते हुए...लाखो लोकांना नोराचे हे फोटो आवडले आहेत.

4 / 5

नुकत्याच नोराने गुलाबी रंगाच्या साडीतील एक फोटो शेअर केला होता. नोराचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

5 / 5

‘रॉकी हँडसम’, ‘सत्यमेव जयते’, ‘बाटला हाऊस’ इत्यादी सिनेमांमध्ये तिने तिच्या नृत्याने चार चांद लावले आहेत. नोरा तिच्या नृत्य शैलीसाठी संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us