Rashmika Mandanna | रश्मिका मंदानाचे स्टायलिश लूकमध्ये खास फोटोशूट, पाहा फोटो…

रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांचा एक बाॅलिवूड चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामुळे सध्या रश्मिका खूप चर्चेत आहे.

| Updated on: Sep 27, 2022 | 8:27 AM
1 / 5
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. रश्मिका सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते.

2 / 5
रश्मिका मंदाना तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करते. रश्मिकाच्या चाहत्यांना देखील तिचे फोटो नेहमीच आवडतात.

3 / 5
रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांचा एक बाॅलिवूड चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामुळे सध्या रश्मिका खूप चर्चेत आहे.

रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांचा एक बाॅलिवूड चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामुळे सध्या रश्मिका खूप चर्चेत आहे.

4 / 5
नुकतेच रश्मिकाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रश्मिकाचा लूक सुंदर आणि जबरदस्त दिसतोय. हे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

5 / 5
रश्मिकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा लूक खूपच स्टायलिश दिसत आहे. यासोबतच तिने ड्रेनिम जॅकेट देखील कॅरी केले आहे.