

का केलीये.

मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ सुरूवातीपासूनच होती. विशेष पहिला दिवस चित्रपटाचा खास ठरेल असा अंदाजा देखीव वर्तवला जात होता.

आता मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटाची पहिल्या दिवशीची आकडेवारी पुढे आलीये. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. मात्र, विकेंडला चित्रपटाचे कलेक्शन वाढू शकत असल्याचे बोलले जात आहे.

पहिल्या दिवशी मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटाने 1.27 कोटींचे कलेक्शन केले आहे. विकेंडला आता राणी मुखर्जी हिचा चित्रपट काय धमाका करेल हे पाहण्यासारखे ठरणार आहे.