
अभिनेत्री संजीदा शेख सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्तेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

काळ्या साडीत अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्रीच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा झाले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

संजीदा शेख हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

संजीदा शेख कायम सोशल मीडियावर स्वःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

संजीदा शेख हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे.