
सारा अली खान कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सारा हिने लहान भाऊ इब्राहिम याच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये दोघांचा हटके अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

सांगायचं झालं तर, सारा आणि इब्राहिम यांचा सांभाळ एकट्या अमृता सिंग हिने केला आहे. सैफ अली खान सोबत घटस्फोटानंतर अभिनेत्री विभक्त झाली.

इब्राहिम अली खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

सारा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सारा फक्त तिच्या सिनेमांमुळे नाही तर, सौंदर्य आणि स्वभावामुळे देखील चर्चेत असते.