
सुपरस्टार राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. मात्र, राजेश खन्ना यांच्या एका सवयीला कंटाळून शर्मिला टागोरने राजेश खन्ना यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता.

राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांची जोडी पहिल्यांदा आराधना चित्रपटात बघायला मिळाला. यानंतर या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. यामध्ये अमरप्रेम, सफर, दाग अशा चित्रपटांचा समावेश आहे.

इतके जास्त हिट चित्रपट देऊनही शर्मिला टागोरने राजेश खन्ना यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेत सर्वांना मोठा धक्का दिला. शर्मिला टागोर ही राजेश खन्ना यांच्या एका सवयीमुळे त्रस्त झाली होती.

राजेश खन्ना हे कायमच शूटिंगसाठी उशीरा यायचे. शर्मिला टागोर सकाळी आठ वाजता सेवटवर यायची आणि त्यांना

कायमच राजेश खन्ना यांना 12-9 ची शिफ्ट करायची असायची. शेवटी शर्मिला टागोरने राजेश खन्ना यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. राजेश खन्ना यांना देखील एकाच अभिनेत्रीसोबत चित्रपट करण्याची इच्छा नव्हती. यामुळे यांची जोडी परत कधीच सोबत काम करताना दिसली नाही.