PHOTO: वीज पडायच्या आधीच ‘हे’ भन्नाट मोबाईल ॲप देतं धोक्याची सूचना

Damini app alerts of thunder lightning | हे मोबाईल ॲप आपल्या 40 किलोमीटरच्या परिसरातील वीज पडण्याच्या संभाव्य स्थानांबद्दल माहिती देते.

PHOTO: वीज पडायच्या आधीच 'हे' भन्नाट मोबाईल ॲप देतं धोक्याची सूचना
ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुमची नावनोंदणी होईल. त्यासाठी तुमचे नाव, लोकेशन तसेच इतर माहिती भरावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर हे ॲप काम करणे सुरु करेल.