लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, या तारखेला मिळणार 1500 रुपये, अजितदादांची थेट घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना लगेच पुढचा हप्ता मिळणार आहे, असे सांगितले आहे.

| Updated on: Jun 29, 2025 | 7:29 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहि‍णींना नेमके पैसे कधी मिळणार, असे विचारले जात होते. आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडक्या बहि‍णींना दिल्या जाणाऱ्या पुढच्या हप्त्याची माहिती दिली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नुकतेच एकूण 3600 कोटी रुपये डीबीटी खात्यावर ट्रान्सफर केले आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
आता उद्यापासून म्हणजेच 30 जून रोजीपासून लाडक्या बहि‍णींना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. त्याची प्रक्रिया चालू झाली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहि‍णी पुढील हप्ता कधी मिळणार, असे विचारत होत्या. आता अजित पवार यांच्या घोषणेमुळे आनंद व्यक्त केला जातोय. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)