दहावी पास आहात? मग सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे, लगेचच करा अर्ज
Delhi Subordinate Services Selection Board Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवारांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणाली लागेल.
1 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट मल्टी टास्किंग स्टाफच्या 567 पदांसाठी भरती सुरू आहे. ही भरती दिल्ली सबऑर्डिनेट सर्विसेस सेलेक्शन बोर्डाकडून राबवली जातंय.
2 / 5

या भरती प्रक्रियेतून तब्बल 567 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
3 / 5

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. dsssb.delhi.gov.in. या साईटवर जाऊन अर्ज करा.
4 / 5

विशेष म्हणजे थेट दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. 18 ते 27 वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.
5 / 5

100 फिस या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला भरावी लागणार आहे. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. झटपट करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी
Follow Us