मुंडावळ्या, हिरव्या बांगड्या, पिवळी साडी…, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मधील ॲनाचं ठरलं लग्न!

90 च्या दशकातील मुलांसाठी 'दिल दोस्ती दुनियादारी' फक्त एक मालिका नाही तर, भावना आहेत. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. मालिकेतील कलाकार आजही चर्चेत असतात. आता मालिकेत ॲना भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री चर्चेत आली आहे.

| Updated on: Aug 10, 2026 | 2:02 PM
1 / 5
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत अभिनेत्री पूडी ठोंबरे हिने ॲना ही भूमिका साकारली होती. पूजाने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.  पण आता पूजाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 5
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये पूजा नव्या नवरीच्या  रुपात दिसत आहे. पूजाला नवरीच्या लूकमध्ये पाहिल्यानंतर प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे आणि तो प्रश्न म्हणजे 'पूजाचं लग्न ठरलं का?'

3 / 5
मुंडावळ्या, नाकात नथ, हिरव्या बांगड्या, पिवळी  साडीमध्ये पूजा खरंच खूप  सुंदर दिसत आहे. फोटोसाठी तिने खास पोज देखील दिल्या आहेत. पण तिचं लग्न ठरलेलं नाही. आगामी प्रोजेक्टसाठी अभिनेत्रीने खास लूक केला आहे.

4 / 5
पूजा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेनंतर 'चंद्रविलास' या हॉरर मालिकेत काम केलं. पूजा कायम तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते.

5 / 5
पूजा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर पूजाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राण्यासाठी पूजा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट  करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us