वारंवार फ्रिज उघडल्याने वीज बिल वाढतं का, कसा कराल वापर?

उन्हाळ्यात लोक थंड पाणी पिण्यास अधिक प्राधान्य देतात, म्हणून ते थंड पाण्याची बाटली काढण्यासाठी दिवसातून अनेक वेळा फ्रिज उघडतात. तुम्ही असं देखील ऐकलं असेलच की फ्रिज वारंवार उघडल्याने बिल वाढतं, हे खरे आहे का? जाणू घ्या

| Updated on: Apr 18, 2025 | 2:56 PM
1 / 5
जवळजवळ सर्व घरांमध्ये विद्युत उपकरणं वापरली जातात. ज्यामुळे जीवन सोपं झालं आहे. परंतू त्यामुळे खर्चही वाढले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. म्हणून फ्रिजचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशात फ्रिज उघडल्याने वारंवार बिल वाढतं.

2 / 5
 जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा पाणी किंवा अन्नपदार्थ बाहेर काढण्यासाठी वारंवार फ्रिज उघडावा लागतो. पण वारंवार फ्रिज उघडल्याने विजेचा वापर वाढतो आणि तुमचे वीज बिल मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते.

3 / 5
फ्रिज वारंवार उघडल्याने विजेचा वापर वाढतो आणि कंप्रेसरला जास्त काम करावं लागतं, ज्यामुळे कंप्रेसरचे आयुष्य कमी होऊ शकतं. याव्यतिरिक्त, फ्रिज सतत उघडल्याने आतील तापमान वारंवार बदलते, ज्यामुळे अन्न लवकर खराब होऊ शकतं.

4 / 5
जेव्हा तुम्ही रेफ्रिजरेटर उघडता तेव्हा गरम हवा आत जाते आणि रेफ्रिजरेटरला थंड होण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. त्यामुळे जास्त वीज लागते आणि तुमचं बिलही वाढतं.

5 / 5
 तज्ज्ञांच्या मते, जर फ्रिज वारंवार चालू आणि बंद केला तर कंप्रेसर देखील वारंवार चालू आणि बंद होतो. त्यामुळे त्याचं आयुष्य कमी होऊ शकतं.