Drishyam 3 Gaitonde: दृश्यममधील पोलिस अधिकारी गायतोंडेची एकूण संपत्ती किती? थक्क करणारा आकडा समोर

Drishyam 3 Gaitonde: दृश्यम या चित्रपटातील पोलिस अधिकारी गायतोंडेचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता गायतोंडेची संपत्ती किती? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

| Updated on: Oct 05, 2026 | 11:18 AM
1 / 5
नुकताच दृश्यम 3 हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील करताना दिसत आहे. आता या चित्रपटातील कलाकारांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊया गायतोंडेच्या खासगी आयुष्याविषयी...

2 / 5

दृश्यम 3 चित्रपटातील विजय साळगावकर आणि लक्ष्मीकांत गायतोंड यांच्या पात्रांची विशेष चर्चा रंगली. गायतोंड ही भूमिका अभिनेते कमलेश सावंत या मराठमोळ्या अभिनेत्याने साकारली आहे. त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

3 / 5

कमेलश सावंत यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये काम केले आहे. पण दृश्यम चित्रपटांमधील त्यांची गायतोंडे ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. आता त्यांच्या एकूण संपत्तीची चर्चा रंगली आहे.

4 / 5

कमलेश सावंत यांची नेट वर्थ चित्रपट व्यवसायातील त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचे प्रतिबिंब आहे. २०२४ पर्यंत कमलेश सावंत यांची नेट वर्थ सुमारे ४ दशलक्ष डॉलर म्हणजे 33.40 कोटी आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

5 / 5

कमलेश सावंत हे एका चित्रपटासाठी जवळपास 40 ते 70 लाख रुपये मानधन घेताता. त्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये सतत वाढत होत असल्याचे बोलले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us