- Marathi News Photo gallery Drumstick pods and leaves contain the highest levels of nutrients; find out which ones.
शेवग्याच्या शेंगा आणि पानात असतात सर्वाधिक पोषक तत्वं, पाहा कोणती ?
मोरिंगा म्हणजेच शेवग्याचा पाला, या शेवग्याच्या शेंगाची भाजी अनेक जण खात असतात. परंतू या भाजीतील पोषक तत्वे किती असतात ते पाहूयात...
1 / 5

शेवग्यात ओट्सपेक्षा चार पट जास्त फायबर जास्त असतात. फायबरमुळे अन्न पचन चांगले होते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
2 / 5

शेवग्यात गाजराच्या तुलनेत २ पट अधिक व्हिटामिन्स 'ए' असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते. तसचे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
3 / 5

शेवग्याच्या शेंगा आणि पाल्यात दूधापेक्षा १४ पट जास्त कॅल्शियम असते. कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होत असतात.
4 / 5

शेवग्यात केळाच्या १४ पट जास्त पोटॅशियम जास्त असते. पोटॅशियममुळे नर्व्ह सिस्टीम चांगली कार्य करते. किडनी स्टोन होत नाही. हृदयाचे आरोग्य चांगले रहाते.
5 / 5

शेवग्याच्या पानात पालक भाजीच्या ९ पट जास्त आयर्न असते. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.
'ही शेवटची नम्र विनंती', रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा..
16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, आजही लोक..
फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत..., हे 5 घरगुती उपाय करून पाहा
बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा अन्...
वैभवने 4 चेंडूत 2 विकेट काढल्या, Video Viral
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार