AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tilak Varma : ‘मी म्हटलं ओके, तू शांत राहा’, हार्दिक मैदानात जे बोलला त्याबद्दल तिलककडून खुलासा, गुजरात विरुद्धच्या त्या वादळी शतकाचं सत्य

Tilak Varma : सोमवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये हार्दिक आणि तिलक वर्मामध्ये मैदानात काहीतरी बोलणं झालं. त्यानंतर तिलक वादळासारखा गुजरातच्या गोलंदाजांवर तुटून पडला.

| Updated on: Apr 22, 2026 | 2:32 PM
Share
विजयासाठी चाचपडणाऱ्या मुंबई इंडियन्सने अखेर आयपीएल 2026 च्या सीजनमधील सोमवारी दुसऱ्या विजयाची नोंद केली. गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्सने 99 धावांनी पराभव केला. या विजयात सर्वात मोलाचं योगदान दिलं ते तिलक वर्माने.  Getty Images

1 / 5
तिलक वर्माची मैदानावर बॅट अशी काही तळपली की सगळेच हैराण झाले. खरं म्हणजे तिलकने स्लो स्टार्ट केली होती. एका स्टेजवर तो 22 चेंडूत 19 धावांवर खेळत होता. त्यावेळी कॅप्टन हार्दिक पंड्यासोबत त्याचं बोलणं झालं. यावेळी हार्दिक त्याला असं काही बोलला की, तिलक अंगात वादळ आल्यासारखा खेळला.  Getty Images

2 / 5
मैदानात हार्दिकशी काय बोलणं झालं? त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. त्या बद्दल तिलकने सांगितलं. तिलकने या सामन्यात 45 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. यात आठ फोर आणि सात सिक्स होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सने पाच बाद 199 धावा केल्या. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला.  Getty Images

3 / 5
 "तुम्हाला माहितीय हार्दिक कसा आहे ते. त्याच्यात नेहमी जोश भरलेला असतो. मी खूप शांत आणि रिलॅक्स होतो. तो मला प्रोत्साहन देत होता, तू करु शकतोस. तू जिंकू शकतोस" असं तिलक वर्माने सांगितलं.  Getty Images

"तुम्हाला माहितीय हार्दिक कसा आहे ते. त्याच्यात नेहमी जोश भरलेला असतो. मी खूप शांत आणि रिलॅक्स होतो. तो मला प्रोत्साहन देत होता, तू करु शकतोस. तू जिंकू शकतोस" असं तिलक वर्माने सांगितलं. Getty Images

4 / 5
"मी म्हटलं ओके, शांत राहा. फक्त बघ. मी टीमसाठी करुन दाखवतो" त्यानंतर तिलकने त्याचे शब्द खरे करुन दाखवले. गुजरातच्या गोलंदाजांना झोडून काढलं. सामना संपल्यानंतर तिलक वर्माने दोघांमध्ये जे बोलणं झालं, त्या बद्दल हा खुलासा केला. Getty Images

5 / 5
Follow Us
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?