ही सीरिज चुकूनही एकट्याने पाहण्याचे धाडस करू नका, हॉस्टेलमध्ये अडकलेल्या मुलींवर आधारित कथा

फक्त 8 भागांची सीरिज. ज्यामध्ये हॉस्टेलमध्ये अडकलेल्या मुली आणि रुम नंबर 333 शी जोडले आहे भयानक रहस्य. ही सीरिज एकट्याने बघण्याचं धाडस करू नका.

| Updated on: Oct 09, 2026 | 2:00 PM
1 / 5
OTT वर हॉरर आणि सस्पेन्सने भरलेली एखादी वेब सीरिज पाहण्याचा विचार करत असाल तर ‘खौफ’ ही सीरिज तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. भुताटकी, गूढ घटना आणि मानसशास्त्रीय थरार यांचा संगम असलेली ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करते.

2 / 5

एका मुलीच्या आयुष्यातील कटू भूतकाळापासून सुरू होणारी ही कहाणी दिल्लीतील एका महिला वसतिगृहातील खोली क्रमांक 333 भोवती फिरते.

3 / 5

‘खौफ’ ही केवळ भुताटकीवर आधारित कथा नाही. यात मानसिक ताण, मानवी स्वभाव आणि भूतकाळातील वेदनादायी अनुभव यांचाही वेध घेण्यात आला आहे. खोलीतील गूढ घटनांमागे नेमकं काय आहे, याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते.

4 / 5

5 / 5

‘खौफ’ ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली. पहिल्या सीझनमध्ये एकूण आठ भाग असून प्रत्येक भाग साधारण 43 ते 50 मिनिटांचा आहे. या सीरिजला IMDb वर 7.4 रेटिंग मिळाल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us