थंडीमध्ये या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं, पाण्याचे सेवन कमी करताय, घ्या काळजी…

थंडीच्या दिवसांमध्ये तापमान कमी झाल्यामुळे शरीरातील उष्णता पटकन कमी होते. विषाणूंचा प्रादुर्भाव वाढून सर्दी, खोकला, ताप होण्याची शक्यता वाढते... त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे...

| Updated on: Nov 28, 2025 | 3:50 PM
1 / 5
थंडीच्या दिवसांमध्ये श्वसनाचे त्रास, दमा, हृदयविकार असलेल्या व्यक्तींना जास्त धोका असतो. त्यामुळे योग्य आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. काही अशा गोष्टी आहे. ज्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

2 / 5
थंडीच्या दिवसांमध्ये जाड स्वेटर, जॅकेट, मफलर, टोपी आणि हातमोजे वापरा. शरीराची उष्णता बाहेर न जाण्यासाठी लेयर्समध्ये कपडे घालणे उत्तम. यामुळे थंडी जाणवणार नाही... कायम गरम कपडे स्वतःसोबत ठेवा.

3 / 5
थंडीत पाण्याचे सेवन कमी होते. पण शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून वेळोवेळी कोमट पाणी पिणे आवश्यक. सूप, हळद-दुध, ड्रायफ्रूट्स, तूप, आलं, लसूण यांसारख्या उष्ण पदार्थांचा आहारात समावेश करा. प्रतिकारशक्ती वाढते.

4 / 5
थंडीत त्वचा कोरडी होते, त्यामुळे रोज मॉइश्चरायझर लावा. ओठांसाठी लिपबाम वापरा. जास्त थंडी, धुके किंवा थंड वाऱ्यात जास्त वेळ राहू नका. बाहेर जाणे आवश्यक असल्यास पूर्णपणे झाकून जा.

5 / 5
घरात वातावरण उष्ण ठेवण्यासाठी खिडक्या पूर्ण बंद करू नका. त्यामुळे हवा खेळती राहणार नाही... थोडेसे वायुवीजन ठेवल्याने श्वसनाच्या त्रासापासून बचाव होतो. थंडीमध्ये शरीर सुस्त होते, पण हलका योगा, स्ट्रेचिंग किंवा घरात चालणे हे रक्ताभिसरण सुधारते आणि उष्णता निर्माण करण्यास मदत करते.