शिंकताना, खोकताना आणि हसताना लघवी होते?, महिला दुर्लक्षित करतात या आजाराला, तज्ज्ञांनी मोठा दावा..
अनेक महिलांना अचानक लघवी येण्याची समस्या आहे. मात्र, जवळपास महिला या लाजून कोणाला सांगत नाहीत. यासोबतच दुर्लक्ष करतात. हे डॉक्टरांंना कसे सांगायचे विचारतात. ज्यानंतर समस्या दिवसेंदिवस वाढते. मात्र, हे का होते ते जाणून घेऊयात.

घर, नोकरी, मुले आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या महिला पार पडतात. फक्त चूल आणि मुलपर्यंत महिला राहिल्या नाही तर क्षेत्र कोणतेही असो महिला कायम पुढे दिसतात. आज असे एक देखील पद नाही, जिथे महिला नाहीत. मात्र, यादरम्यान बऱ्याचदा महिला आपल्या आरोग्यासाठी दुर्लक्ष करतात.
अनेकदा खोकलले किंवा शिंकले तरीही अचानक लघवी होते, ही समस्या जवळपास महिलांमध्ये दिसून येते. मोठ्याने हसले तरीही अचानक लघवी निघते. हेच नाही तर जड वस्तू उचलताना किंवा चालतानाही लघवी निघते. अशावेळी महिला हसणे किंवा खोकलने टाळण्याचा प्रयत्न करतात.
पण भीती आणि लाज वाटत असल्याने महिला या गोष्टी कोणालाही सांगत नाहीत आणि लपून ठेवतात. पण याकडे दुर्लक्ष करणे किंवा लपवणे हा अजिबात उपाय नाही. गर्भधारणा, प्रसूती, लठ्ठपणा, मधुमेह वाढलेले वय यामुळेही हे होऊ शकते.
स्टेट युरिनरी इन्कॉनेन्स याला म्हटले जाते. सोप्या शब्दात याला लघवी गळंण किंवा युरिन लिकेज म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही वयात इच्छेविना लघवी होणे दुर्लक्षित होण्याचे लक्षण नाही. लघवी गळण्याची समस्या हळूहळू वाढत जाते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
तज्ज्ञांचे मत आहे की, पेल्विक फ्लोअर व्यायाम, वजन नियंत्रण यामुळे दूर होऊ शकते. खोकणं, हसणे, धावणे, उड्या मारणे यामुळे अचानक दाब वाढतो, त्यामुळे अचानक लघवी होते. पेल्व्हिक फ्लोअरचे स्यायू आणि मूत्रमार्गाला आधार उती दाब सहन करून गलघी बाहेर येत नाही. कमकुवत झाल्याने स्थायूं समन्वय बिघडल्याने गळले.