मुलीला अचानक समोर दिसली चमकणारी गोष्ट, पाहताच लागली रडायला; काय घडलं?

आयुष्यात काही मिळवायचं असेल आणि त्यासाठी उराशी जिद्द असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीदेखील शक्य होतात, असे म्हटले जाते. याचीच प्रचिती एका मुलीला आली आहे. 31 वर्षांची मुलगी तिच्या साखरपुड्यासाठी एका हिऱ्याच्या शोधात होती.

| Updated on: Aug 17, 2025 | 9:47 PM
1 / 5
आयुष्यात काही मिळवायचं असेल आणि त्यासाठी उराशी जिद्द असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीदेखील शक्य होतात, असे म्हटले जाते. याचीच प्रचिती एका मुलीला आली  आहे. 31 वर्षांची मुलगी तिच्या साखरपुड्यासाठी एका हिऱ्याच्या शोधात होती. दिवसरात्र शोध घेऊन अखेर तो हिरा शोधला आहे.

2 / 5
याबाबत न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे.  या मुलीचे नाव मिचेरे फॉक्स असे आहे. ती मॅनहॅटन येथे राहते. जुलै महिन्यात तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर साखरपुड्यासाठी एक अंगठी करायची होती आणि याच अंगठीसाठी ती एका हिऱ्याच्या शोधात होती. त्यासाठी तिने क्रॅटर ऑफ डायमंट्स स्टेट पार्कमध्ये हिऱ्याच्या शोधात निघाली.

3 / 5
जगातली ही एक एकमात्र जागा आहे जिथे सामान्य माणसं हिऱ्याचा शोध घेऊ शकतात. या भागात एखादा हिरा सापडला तर तो संबंधित व्यक्तीच्या मालकीचा होतो. ही मुलगी कित्येक दिवस एका खास हिऱ्याच्या शोधात होती. शेवटी तिला 29 जुलै रोजी एक खास चमकणारी गोष्ट दिसली.

4 / 5
जवळ जाताच तो 2.3 कॅरेटचा पांढऱ्या रंगाचा हिरा असल्याचे तिला समजले. तिला हवा असलेला हिरा सापडल्यानंतर ती खूप आनंदी झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू यायला लागले.

5 / 5
मिळालेल्या माहितिनुसार 2025 साली आतापर्यंत सापडलेल्या एकूण हिऱ्यांमध्ये त्या मुलीला सापडलेला हा सर्वात मोठा हिरा आहे. या हिऱ्याला तिने Fox‑Ballou Diamond असे नाव दिले आहे. आता या हिऱ्याच्या मदतीने ती अंगठी बनवणार असून थाटात साखरपुडा करणार करणार आहे.