सोनं पुन्हा झालं रॉकेट, एकाच दिवसात भाव तब्बल…10 ग्रॅमसाठी किती रुपये द्यावे लागणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर आता केंद्र सरकारने सोन्यावर आयातशुल्क लागू केले आहे. त्यामुळे सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे

| Updated on: May 14, 2026 | 9:50 PM
1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर आता केंद्र सरकारने सोन्यावर आयातशुल्क लागू केले आहे. त्यामुळे सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. सामान्यांना सोनं खरेदी करायचं असेल तर जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.

2 / 5
दरम्यान, सरकारने आयातशुल्क लागू करताच सोन्याचा  भाव तुफान वाढला आहे. एकाच दिवसात सोनं 330 रुपयांनी वाढलं आहे. म्हणजेच आता सोनं 160000 रुपयांच्याही पार गेलं आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याचा भाव वाढत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

3 / 5
आकड्यांतच सांगायचे झाले तर एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 16233  रुपये झाला आहे. याआधी हा भाव 1600 रुपये होता. एका ग्रॅममागे 24 कॅरेट सोन्याचा भाव 33 रुपयांनी वाढला आहे.

4 / 5
दहा ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोन्याचा भाव 162330 रुपये झाला आहे. याआधी म्हणजेच 13 मे रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 162000 रुपये होता. म्हणजेच 10 ग्रॅममागे सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढला आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us