Gold Rate Today : सोन्याची सर्वात मोठी झेप, 10 ग्रॅमचा भाव थेट….आता खिसा होणार रिकामा !

Gold Silver Rate : सोने आणि चांदीचा भाव रोजच वाढत आहे. सध्या सोनं थेट दीड लाखांच्या पुढे गेले आहे. तर चांदीचा भावही साडे तीन लाखांच्या पुढे गेला आहे.

| Updated on: Jan 25, 2026 | 9:09 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव प्रचंड वाढत आहे. आत सोनं थेट दीड लाखांच्याही पुढे गेले आहेत. तर सोन्याचा भावही साडे तीन लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. दरम्यान रविवारी गोल्ड मार्केट बंद असते. सोन्याचा सध्याचा भाव पाहता ते सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्याचे म्हटले जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव थेट 157310 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात हाच भाव थेट 4967.41 डॉलर प्रति औंसवर पोहोचला. सोन्यासोबतच चांदीचाही भाव चांगलाच वाडला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 157310 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचली तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 144210  रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या तीन शहरांत 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 144060 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 157160 रुपये प्रति 10 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्यासोबतच चांदीचा भावही चांगलाच वाढला. 24 जानेवारी रोजी चांदीचा भाव 340100 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला. परदेशी बाजारात चांदीचा भाव 99.46 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या) (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)