सोनं एकाच दिवसात धाडकन कोसळलं,10 ग्रॅमाचा भाव पाहून व्हाल खुश, किंमत थेट…

गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे तर परिस्थिती जास्तच अस्थिर झाली आहे. दरम्यान, आज (16 मे) सोन्याचा भाव घसरला आहे.

| Updated on: May 16, 2026 | 9:24 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे तर परिस्थिती जास्तच अस्थिर झाली आहे. दरम्यान, आज (16 मे) सोन्याचा भाव घसरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे तर परिस्थिती जास्तच अस्थिर झाली आहे. दरम्यान, आज (16 मे) सोन्याचा भाव घसरला आहे.

2 / 5
गुड रिटर्न्स या अर्थविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळानुसार सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे. सोनं दिवसाअखेर 980 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे आता सामान्यांना दागिने करण्याची संधी चालून आली आहे.

3 / 5
आकड्यातच सांगायचे झाल्यास 24 कॅरेट असलेल्या एक ग्रॅम सोन्याचा भाव आज 15693 रुपये झाला आहे. काल हा भआव 15791 रुपये होता. म्हणजेच एका ग्रॅमच्या तुलनेत सोनं 98 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

4 / 5
दुसरीकडे 10 ग्रॅमच्या हिशोबाने पाहायचे झाल्यास सोनं एकाच दिवसात 980 रुपयांनी कमी झाले आहे. 24 कॅटेर सोनं आज 156930 रुपये प्रति दहा ग्रॅम झालं आहे. काल हाच भाव 157910 रुपये होता.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us