Gold-Silver Rate Today 24th Jan 2026: बापरे थेट 13 हजार रुपयांची वाढ! आजचा सोन्या-चांदीचा भाव किती?

Gold-Silver Rate Today 24th Jan 2026 Latest News Updates in Marathi : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि चांदीचा भाव किती आहे? चला जाणून घेऊया...

| Updated on: Jan 24, 2026 | 3:37 PM
1 / 5
एखाद्या महिलेच्या अंगावर जेवढे जास्त सोन्याचे दागिने तेवढी ती महिला श्रीमंत असे पूर्वी म्हटले जायचे. कारण, भारतीय संस्कृतीमध्ये सोने हा अतिशय महत्त्वाचा, मौल्यवान धातू मानला जातो. पण आता हे सोने खरेदी करणे सर्वसामान्यांना न परवडणारे झाले आहे. आजचा सोन्याचा भाव अक्षरश: गगनाला भिडणारा आहे.

2 / 5
गेल्या वर्षीपासून सोने आणि चांदीच्या भावात तुफान वाढ होत आहे. त्यामुळे सोने किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करणे हे सर्वसामान्य लोकांना न परवडणारे झाले आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा भाव किती?

3 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 2 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 15 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

4 / 5
आजचे सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 61 हजार 916 रुपयांवर, चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 50 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे आता सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी सर्वसमान्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)