
सुरतमध्ये सुरू होणाऱ्या बुलेट ट्रेन स्टेशन हे बहुमजिली असू यामध्ये सेंट्रलाईज्ड आंतरराष्ट्रीय सुविधा असणार आहेत.

या बहुमजिली स्टेशनमध्ये सेंट्रलाईज्ड एसी असणार आहे आणि त्याचा आकार हा हिऱ्यासारखा दिसणार आहे.

सूरतच्या या बुलेट ट्रेन स्टेशन हे अत्याधुनिक आणि स्वयंचलित जिने आणि बिझनेस लाऊंजसारख्या सुविधांनी सज्ज असणार आहे. जी नव्या भारताची नवे नवी प्रतिमा असेल