Hair Care Tips : उन्हाळ्यात अशाप्रकारे घ्या केसांची काळजी, तज्ज्ञांनी थेट.. 

Hair Care Tips : उन्हाळ्यात केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्यापैकी बरेच लोक उन्हाळ्यात फक्त त्वचेची काळजी घेतात. मात्र, उन्हाळ्यात केसांच्याही असंख्य समस्या निर्माण होत असतात. ज्यामुळे केसांची काळजी घ्यायला हवी.

| Updated on: Apr 26, 2026 | 1:51 PM
1 / 5
उन्हाळ्यात त्वचेप्रमाणेच केसांचीही काळजी घ्यावी लागते. जर आपण केसांची काळजी घेतली नाही तर असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात. केस गळतीही होऊ शकते. 

2 / 5
उष्णतेमुळे टाळू अधिक चिकट होते. टाळू संवेदनशिल असते. त्यामुळे टाळूची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात टाळू लगेचच चिकट होते. 

3 / 5
उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी दोन ते तीन दिवसांमध्ये केस धुणे आवश्यक आहे. ज्यामुळे केसांचा चिकटपणा निघून जाण्यास अत्यंत मोठी मदत होते. 

4 / 5
त्वचारोग तज्ञांच्या मते, उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक लोक टाळूची जळजळ, कोंडा आणि वेदना यामुळे त्रस्त असतात. सूर्यप्रकाशामुळे टाळूला खाज देखील सुटते. 

5 / 5
जर टाळूला अधिक खाज सुटत असेल तर आपण तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उन्हाळ्यात टोपी किंवा रूमाल बांधल्याशिवाय शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.

Follow Us