AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ronaldo: 5 मुलं आणि 10 वर्षे प्रेम..! अखेर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा लग्नास होकार, या तारखेला विवाह

Cristiano Ronaldo set to marry Georgina Rodriguez: ख्रिस्तियानो रोनाल्डो हे फुटबॉल विश्वातील मोठं नाव.. पण त्याच्या खासगी आयुष्याबाबत कायम त्याच्या चाहत्यांना उत्सुकता असते. ख्रिस्तियानो आता लग्नबंधनात अडकणार आहे. पाच मुलं झाल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला.

| Updated on: Aug 02, 2026 | 9:54 PM
Share
फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची पार्टनर जॉर्जियन रॉड्रिग्स लग्नबंधनात अडकणार आहेत. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. कारण अनेकांना त्यांचं लग्न झालं असल्याचं वाटलं होतं. रिपोर्टनुसार, रोनाल्डोचा जन्म झालेल्या मादेरा या सुंदर पोर्तुगीज बेटावर हे जोडपे विवाहबंधनात अडकण्याची तयारी करत आहे.(PHOTO CREDIT- INSTAGRAM)

1 / 5
रोनाल्डो किंवा जॉर्जियाना या दोघांनीही लग्नाची तारीख किंवा ठिकाण अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. पण मीडियामध्ये त्याच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण जाहीर करण्यात आलं आहे. हे जोडपं 8 ऑगस्टला लग्न बंधनात अडकणार आहे. मादेइराची राजधानी फुनशाल येथील ऐतिहासिक फुनशाल कॅथेड्रलमध्ये लग्न गाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

2 / 5
रोनाल्डोच्या लग्न सोहळ्यामुळे पंचतारांकित हॉटेल सवॉय पॅलेसमध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमामुळे दोन मजले आणि काही भाग इतरांसाठी बंद ठेवला आहे. कडक सुरक्षा आणि निर्बंध पाहता हॉटेल खास या हाय-प्रोफाईल लग्नासाठीच बुक करण्यात आल्याचं बोललं जात आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

3 / 5
फुनशालमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो याने फुटबॉल कारकि‍र्दीची सुरूवात येथूनच केली होती. त्यामुळे त्याला हे ठिकाण खूप भावतं. त्यामुळे त्याने हे ठिकाण निवडलं असल्याचं बोललं जात आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

4 / 5
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जियाना रॉड्रिग्स गेल्या 10 वर्षांपासून एकत्र आहेत. या जोडप्याला पाच मुलं आहेत. ख्रिस्तियानो आणि जॉर्जिया यांची पहिली भेट 2016 मध्ये झाली होती. जॉर्जियानाने ऑगस्ट 2025 मध्ये तिच्या मोठ्या हिऱ्याच्या अंगठीचा फोटो शेअर करून त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप

अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण

अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?

गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती