सलमान खानने काढलेल्या या 10 पेंटींग्ज तुम्ही पाहिल्या आहेत का? प्रत्येक पेंटींगमध्ये एक अर्थ; पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही

सलमान खान हा फक्त अभिनेताच नाही तर एक उत्तम चित्रकारही आहे. तो उत्तम पेंटींग्ज काढतो. हे फार कमी जणांना माहित आहे. की सलमान खानचे पेंटींग्ज सोशल मीड्यावरही व्हायरल होत असतात. सलमान खानने काढलेल्या 10 पेंटींग्ज पाहूयात. या पेंटींग्ज पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही की त्या पेंटिंग्ज सलमान खानने काढल्या आहेत.

| Updated on: Sep 04, 2025 | 4:43 PM
1 / 9
 सलमान खान एक प्रतिभावान कलाकार आहे. सलमान खान मोठ्या आणि छोट्या पडद्यावर लोकांचे मनोरंजन करतो, याशिवाय त्याच्यात इतरही अनेक गुण आहेत. सलमान खान एक चांगला चित्रकार देखील आहे. त्याचे चित्र सोशल मीडियावर अनेक वेळा व्हायरल झाले आहेत. पण हवी तेवढी त्यांची चर्चा मात्र झाली नाही.

2 / 9
सलमान खानची आई सलमा खान देखील एक कलाकार आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. सलमानमधील हा गुण म्हणजे  त्याच्या आईकडून त्याला मिळालेला वारसा.

3 / 9
सलमान खानचे वडील सलीम खान म्हणाले होते की सलमानला लहानपणापासूनच कलेची आवड होती. जर तो अभिनेता नसता तर तो कलाकार झाला असता एक उत्तम चित्रकार बनला असता.

4 / 9
लहानपणी सलमानला त्याची आई सलमा यांचे मार्गदर्शन मिळाले. नंतर सलमानने कला शाखेचा विद्यार्थी नीलेश वाडे यांच्याकडूनही शिक्षण घेतले.

5 / 9
सलमानने अनेक चित्रे काढली आहेत आणि त्याने ही चित्रे त्याच्या जवळच्यांना भेट म्हणूनही दिली आहेत.

6 / 9
एवढेच नाही तर सलमान खानच्या बीइंग ह्यूमन फाउंडेशनने या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करून निधी उभारला आहे. जो गरजूंना मदत करण्यासाठी वापरला गेला.

7 / 9
सलमान खानच्या प्रत्येक चित्रांमध्ये कोणताना कोणता संदेश लपलेला असतो. त्याने हिंदू-मुस्लिम ऐक्य थीम, सर्व धर्मांचे प्रतीक, सर्व धर्मांचे देव, आई इत्यादींवर अनेक चित्रे काढली आहेत.

8 / 9
एका पेंटिंगमध्ये दोन प्रेमी देखील दिसत आहेत. त्यातील प्रियकरामध्ये सलमान खानची झलक दिसते.

9 / 9
जेव्हा सलमानची चित्रे सोशल मीडियावर आली तेव्हा लोकांना विश्वासच बसत नव्हता की हे पेंटींग्ज त्याने काढली आहेत. एका वृत्तानुसार, सलमान खान लहानपणी स्केचिंग करायचा. नंतर त्याने कॅनव्हासवर पेंटिंग करायला सुरुवात केली.