आधी तिघांचा, आता चौघांचा एन्काऊंटर, 'फैसला ऑन द स्पॉट' करणारे IPS व्ही सी सज्जनार!

तेलंगणातील सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांच्या नेतृत्त्वात हे एन्काऊंटर झालं. कडकशिस्तीचा पोलीस अधिकारी म्हणून सज्जनार यांची ख्याती आहे.

Encounter Specialist VC Sajjanar, आधी तिघांचा, आता चौघांचा एन्काऊंटर, ‘फैसला ऑन द स्पॉट’ करणारे IPS व्ही सी सज्जनार!
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *