ट्रम्प आता ड्रॅगनला पुरुन उरतील, चीन ज्या खनिजावरुन इतकी दादागिरी करायचा, त्यासाठी आता अमेरिकेकडे जबरदस्त ऑप्शन

US-China : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेकदा चीन विरोधात कठोर निर्णय घेऊन मागे घेतले. कारण अमेरिका एका महत्वाच्या खनिजासाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. चीन त्या खनिजाचा पुरवठा रोखण्याची धमकी द्यायचा. पण आता अमेरिकेला एक पर्याय मिळाला आहे. त्यामुळे चीनची दादागिरी लवकरच संपुष्टात येईल.

| Updated on: Apr 27, 2026 | 3:25 PM
1 / 5
सध्याच्या घडीला सगळ्या जगाला गरज आहे ती रेयर अर्थ मटेरियला या खनिजाची. या खनिजावर जगातील अनेक उद्योग, व्यवसाय अवलंबून आहेत. या रेयर अर्थ मटेरियलवर वर्चस्व आहे ते चीनचं. जगातील अनेक देश या खनिजासाठी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. (Getty Images)

2 / 5
चीन याच खनिजाच्या बळावर इतके दिवस अमेरिकेला नाचवत होता. कारण अमेरिका या खनिजासाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. आजच्या घडीला चीन व्यतिरिक्त कुठल्याही देशाकडे रेयर अर्थ मटेरियल नाहीय. रेयर अर्थ मटेरियलवर प्रोसेसिंग करावं लागतं. ही टेक्नोलॉजी चीनने विकसित केली आहे.  (Getty Images)

3 / 5
मिसाइल, रडार सिस्टिम, एअर डिफेन्स सिस्टिम सारखी शस्त्र विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेअर अर्थ मटेरियलची गरज लागते. भारत सुद्धा या मटेरियलसाठी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारताने आता या टेक्नोलॉजीवर काम करत आहे.  (Getty Images)

4 / 5
आता रेयर अर्थ मटेरियलमध्ये अमेरिकेला आता आशिया खंडात एक नवीन मित्र मिळाला आहे. त्याचं नाव आहे मलेशिया. मलेशियात मोठ्या प्रमाणात रेयर अर्थ मटेरियलचे साठे मिळाले आहेत. त्यानंतर अमेरिकेने मलेशियासोबत डील सुरु केली आहे. अमेरिका आता मलेशियाकडून रेयर अर्थ मटेरियल विकत घेणार आहे. जे आतापर्यंत तो चीनकडून विकत घ्यायचा.  (Getty Images)

5 / 5
 वॉल स्ट्रीट जर्नलनुसार पेंटागन आणि मलेशियामध्ये रेयर अर्थ मटेरियलसाठी एक डील झाली आहे. 1 अब्ज डॉलरची ही डील आहे. या पैशांचा वापर मलेशिया रेयर अर्थ काढून त्यावर प्रोसेससाठी वापरणार आहे. मलेशियात कुआंतान येथे मोठ्या प्रमाणात रेयर अर्थ मटेरियल सापडलं आहे.  (Getty Images)

Follow Us