अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, मोठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Indian Army Agniveer Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघा एकच दिवस शिल्लक आहे.
1 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. भारतीय सैन्यात अग्निवीर भरती राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आलीये.
2 / 5

Indianarmy.nic.in या साईटवर जाऊन उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही उद्याच आहे.
3 / 5

भारतीय लष्कराने जारी केलेल्या नोटीसनुसार अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 21 असावे. हेच उमेदवार अर्ज करू शकतात.
4 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असावा. दहावी पास असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एक मोठी संधी नक्कीच आहे.
5 / 5

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मार्च 2024 आहे. आपल्याला त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
Follow Us