ऑस्कर पार्टीमध्ये Jacqueline Fernandez च्या घायाळ करणाऱ्या अदा; पाहो फोटो

| Updated on: Mar 14, 2023 | 4:22 PM

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) कायम तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

1 / 5
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) तिच्या बोल्ड आणि हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. ऑस्करमध्ये अभिनेत्रीने ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित केलं. ऑस्करमध्ये देखील सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा होती.

2 / 5
खुद्द अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

3 / 5
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र जॅकलिन फर्नांडीस हिच्या नव्या लूकची चर्चा आहे. आता देखील अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

4 / 5
 अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) कायम तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

5 / 5
 अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जॅकलिन स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.