AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC : असित जीं चे असे असे रंग त्यांनी आपल्या…तारक मेहताच्या मिसेस सोढींचा असित मोदीवर खळबळजनक आरोप

TMKOC : तारक मेहता का उल्टा चश्मा शो चे प्रोड्यूसर असित कुमार मोदी बऱ्याच काळापासून वादात आहेत. जेनिफर मिस्त्रीने त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

| Updated on: Aug 01, 2025 | 4:11 PM
Share
जेनिफरने हरेसमेंटवर खुलासा केलेला. असित मोदींनी एकवेळ माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलेला. माझ्याबद्दल अश्लील कमेंट केलेल्या असा जेनिफर मिस्त्रीने आरोप केलेला.

जेनिफरने हरेसमेंटवर खुलासा केलेला. असित मोदींनी एकवेळ माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलेला. माझ्याबद्दल अश्लील कमेंट केलेल्या असा जेनिफर मिस्त्रीने आरोप केलेला.

1 / 5
कोर्टात असित आणि जेनिफरचा खटला दीर्घकाळ चालला. पिंकविलासोबत बोलताना जेनिफर म्हणाली की, तिच्याजवळ असित विरुद्ध अनेक ऑडियो रेकॉर्डिंग आहेत.

कोर्टात असित आणि जेनिफरचा खटला दीर्घकाळ चालला. पिंकविलासोबत बोलताना जेनिफर म्हणाली की, तिच्याजवळ असित विरुद्ध अनेक ऑडियो रेकॉर्डिंग आहेत.

2 / 5
"मी ऑडियो प्रूफ ऐकवले तर मल्टी मिलियनेयर बनीन. तारक मेहतामध्ये आता जी कास्ट काम करते, त्यातल्या 10 पेक्षा जास्त लोकांच्या माझ्याकडे ऑडियो रेकॉर्डिंग आहेत" असं जेनिफर म्हणाली.

"मी ऑडियो प्रूफ ऐकवले तर मल्टी मिलियनेयर बनीन. तारक मेहतामध्ये आता जी कास्ट काम करते, त्यातल्या 10 पेक्षा जास्त लोकांच्या माझ्याकडे ऑडियो रेकॉर्डिंग आहेत" असं जेनिफर म्हणाली.

3 / 5
"तारक मेहता शो मध्ये जे असित मोदीचे विश्वासू आहेत, म्हणजे त्यांचे चमचे, त्यांची सुद्धा वक्तव्य आहेत. त्या सगळ्यांनी असित मोदींना भरभरुन शिव्या दिल्या आहेत" असा दावा जेनिफरने केलाय.

"तारक मेहता शो मध्ये जे असित मोदीचे विश्वासू आहेत, म्हणजे त्यांचे चमचे, त्यांची सुद्धा वक्तव्य आहेत. त्या सगळ्यांनी असित मोदींना भरभरुन शिव्या दिल्या आहेत" असा दावा जेनिफरने केलाय.

4 / 5
"असित जी नी असे रंग दाखवलेत, ज्या बद्दल मला माहित नव्हतं.  मी ऐकलं होतं, पण हे ते लोक आहेत, ज्यांनी आपल्या डोळ्याने सर्व काही पाहिलय" असं मोठा दावा जेनिफरने केलाय. "मी अशीच असित मोदी विरोधात केस जिंकलेली नाही. सत्य समोर यायला वेळ लागतो. पण सत्य समोर येतं. विजय नक्की मिळतो" असं जेनिफर म्हणाली.

5 / 5
Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा