जिओचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 198 रुपयांत रोज तब्बल 2 जीबी डेटा; फायदे वाचून चकितच व्हाल!

जिओच्या पोर्टलवर असाच एक भन्नाट प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत फक्त 198 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएसची सुविधा मिळते. विशेष म्हणजे फक्त 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.

| Updated on: May 24, 2026 | 9:59 PM
1 / 5
जिओ या टेलिकॉम कंपनीचे सामान्यांना परवडणारे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. हे वेगवेगळे रिचार्ज प्लॅन वेगवेगळ्या किमतीचे असतात. परंतु जशी किंमत बदलेत तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणारे फायदेदेखील बदलतात.

2 / 5
जिओच्या पोर्टलवर असाच एक भन्नाट प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत फक्त 198 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएसची सुविधा मिळते. विशेष म्हणजे फक्त 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.

जिओच्या पोर्टलवर असाच एक भन्नाट प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत फक्त 198 रुपये आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएसची सुविधा मिळते. विशेष म्हणजे फक्त 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.

3 / 5
फक्त 198 रुपयांचे रिचार्ज करुन तुम्हाला यात रोज दोन जीबींचा डेटा मोफत मिळतो. युजर्सला एकूण 28 जीबी डेटा दिला जातो. यात युजरला रोज 100 मोफत एसएमएसदेखील पाठवता येतात.

4 / 5
जिओच्या या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे. म्हणजेच हा रिचार्ज अर्धा महिनाच चालतो. या रिचार्ज प्लॅनवर युजरला जिओ टीव्ही, जीओ क्लाऊडचाही अॅक्सेस मिळतो. या रिचार्ज प्लॅनवर तुम्हाला अनलिमिटेड 5 जी डेटादेखील मिळतो.

5 / 5
जे लोक इंटरनेटचा खूप जास्त वापर करतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप चांगला आहे. म्हणजेच जे युजर रोज 2 जीबी डेटा वापरतात त्यांनाही हा डेटा खूप मदतीला येऊ शकतो. जिओ टीव्हीचेही सबस्क्रीप्शन मिळत असल्याने तुम्हाला मनोरंजनही मोफत मिळते.

Follow Us