स्वर्गात जाण्यासाठी…, खास फोटो पोस्ट करत असं का म्हणाली काजोल?

अभिनेत्री काजोल हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता अभिनेत्री पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल चर्चेत आली आहे.

स्वर्गात जाण्यासाठी..., खास फोटो पोस्ट करत असं का म्हणाली काजोल?
| Updated on: Jun 12, 2025 | 3:35 PM