मोठी बातमी! कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार, आता थेट मुंबईत हल्ला करण्याची धमकी, पोस्ट शेअर करत….
कॉमेडियन कपिल शर्मा हा मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या कॅनडाच्या कॅफेवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आता परत एकदा गोळीबार करण्यात आलाय. यावेळी तर अत्यंत मोठी धमकी ही देण्यात आलीये.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
