प्रिंटेट साडीच करीना कपूरच्या दिलखेच अदा, चाहत्यांना देते फॅशन गोल्स
अभिनेत्री करीना कपूर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे... करीना हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...
1 / 5

अभिनेत्री करीना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.
2 / 5

आता करीना हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. प्रिटेंडसाडीत करीनाचं सौंदर्य फुलून दिसते.
3 / 5

वयाच्या 43 व्या वर्षी देखील करीना चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. करीना कपूर हिचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
4 / 5

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत करीनाने चाहत्यांचं मनोरंजन केलं.
5 / 5

अभिनेत्री खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते.
Follow Us