AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नवसाला पावणारा सुवर्ण गणपती’… जीएसबी बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी

मोठ्या थाटामाटात भक्तांनी लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं आहे. सर्वजनिक मंडळांनी देखील मोठ्या उत्साहात गणरायाचं स्वागत केलं. आता जीएसबीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी रांग लावली आहे.

| Updated on: Sep 16, 2026 | 3:43 PM
Share
मुंबईच्या वडाळा येथील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून यंदा ७२ वा गणेशोत्सव साजरा होतोय, भक्तांची मोठी रांग लागलीये….

मुंबईच्या वडाळा येथील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून यंदा ७२ वा गणेशोत्सव साजरा होतोय, भक्तांची मोठी रांग लागलीये….

1 / 5
‘नवसाला पावणारा सुवर्ण गणपती’ म्हणून जीएसबीच्या बाप्पाची विशेष ओळख आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी होत असते.

‘नवसाला पावणारा सुवर्ण गणपती’ म्हणून जीएसबीच्या बाप्पाची विशेष ओळख आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी होत असते.

2 / 5
 पारंपरिक वैदिक पद्धतीने बाप्पाची पूजाविधी करण्यात आली.  वैदिक ऋचांच्या उच्चारांसह धार्मिक विधीं देखील पार पडल्या.  पाच दिवसांच्या उत्सवात हजारो पूजा आणि नवस फेडण्याचे विधी तसेच भाविकांसाठी महाप्रसाद आणि अन्नदानाची विशेष व्यवस्था इथे असते.

3 / 5
जीएसबी बाप्पाची भव्य मूर्ती शाडूच्या मातीपासून साकारलेली असून,  703 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा रेकॉर्डब्रेक विमा उतरवण्यात आला आहे.

जीएसबी बाप्पाची भव्य मूर्ती शाडूच्या मातीपासून साकारलेली असून, 703 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा रेकॉर्डब्रेक विमा उतरवण्यात आला आहे.

4 / 5
सांगायचं झालं तर, किंग्स सर्कल येथील 'जीएसबी सेवा मंडळ' यंदा आपला ७२ वा उत्सव साजरा करत आहे. येथे 5 दिवसांच्या काळात कडक शिस्त आणि पारंपरिक पोशाखात हजारो विशेष पूजा व महाअभिषेक पार पडतात.

सांगायचं झालं तर, किंग्स सर्कल येथील 'जीएसबी सेवा मंडळ' यंदा आपला ७२ वा उत्सव साजरा करत आहे. येथे 5 दिवसांच्या काळात कडक शिस्त आणि पारंपरिक पोशाखात हजारो विशेष पूजा व महाअभिषेक पार पडतात.

5 / 5
Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट