Lakme Fashion Week नवविवाहित वधू Parineeti Chopra च्या रॅम्पवॉकचा जलवा!

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा विवाह 24 सप्टेंबरला पार पडला. राघव चड्ढा आम आदमी पार्टीचे खासदार आहेत. उदयपूरमध्ये या दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं. त्यांच्या लग्नाचे फोटो अजूनही व्हायरल होतायत. लग्नानंतर परिणितीने लॅक्मे फॅशन वीक मध्ये रॅम्पवॉक केलाय. बघुयात त्याची एक झलक...

Rachana Bhondave | Updated on: Oct 15, 2023 | 4:50 PM
1 / 5
नुकतंच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले. यानंतर पहिल्यांदाच परिणीती रॅम्पवॉक करताना दिसली. निमित्त होतं लॅक्मे फॅशन वीक! या फॅशन शो मध्ये परिणीती नवविवाहित वधूच्या लूकमध्ये दिसली.

2 / 5
शिमरी व्हाइट साडी, डायमंडचे दागिने, कॅप स्टाइल ओढणी, डायमंड नेकलेस, हातात रिंग्स हे सगळं परिधान करून नवविवाहित परिणीती रॅम्पवॉक करत होती. तिच्या चेहऱ्यावर खूप ग्लो वाटत होता. चमकदार चेहरा आणि नेहमीच हसत राहणारी परिणीती...प्रेक्षक तिच्याकडे बघतच राहिले.

3 / 5
parineeti chopra karwa chauth

parineeti chopra karwa chauth

4 / 5
या सगळ्या लूक मध्ये सुरवातीपासून ते शेवटपर्यंत काही जसंच्या तसं असेल तर ते आहे तिची स्माईल. परिणीती तिच्या दिलखुलास हास्यामुळे ओळखली जाते तिचं हसणं खूप पॉजिटीव्ह आहे. हा व्हिडीओ बघूनही तसंच वाटतं.

5 / 5
"लग्नानंतर रॅम्पवॉक करायची ही पहिलीच वेळ असल्याने मी खूप खुश आहे. हा शो होम सिटी दिल्ली मध्ये आहे त्यामुळे हा शो माझ्यासाठी खूप खास आहे." लॅक्मे फॅशन वीक बद्दल बोलताना परिणीती चोप्रा म्हणते.

Follow Us