AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर नोकरदार महिलांच्या पगारावर कुणाचा अधिकार? माहेरचे की नवरा? या लोकांना ही गोष्ट माहितच हवी

आजकाल महिला आपल्याला प्रत्येक क्षेत्रात बघायला मिळतात. पुर्वीपेक्षा महिला घराबाहेर पडत आहेत आणि नोकऱ्या करत आहेत, जवळपास सर्वच महिला आपल्या पायाला उभ्या आहेत. घर, मुलं सांभाळून महिला नोकरी करतात. मात्र, सासरच्यांकडून पगारीसाठी महिलांना त्रास दिला जातो. 

| Updated on: Jul 31, 2025 | 4:09 PM
Share
आजकाल महिला आपल्या पायावर उभ्या असून विविध क्षेत्रात महिला अव्वल ठिकाणी अजून मोठ्या पगाराच्या पदांवर काम करत आहेत. मात्र, लग्नानंतर महिलांच्या पगारावर अधिकार नेमका कोणाचा हा प्रश्न उपस्थित केला जातो. 

आजकाल महिला आपल्या पायावर उभ्या असून विविध क्षेत्रात महिला अव्वल ठिकाणी अजून मोठ्या पगाराच्या पदांवर काम करत आहेत. मात्र, लग्नानंतर महिलांच्या पगारावर अधिकार नेमका कोणाचा हा प्रश्न उपस्थित केला जातो. 

1 / 5
अनेकदा महिलांकडून सासरच्या मंडळीकडून जबरदस्ती करून किंवा मारहाण करून महिलेचा पगार घेतला जातो. मात्र, महिलेची कमाई जबरदस्ती करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. कायद्यानुसार, महिलेचा तिच्या कमाईवर पूर्ण अधिकार आहे आणि कोणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही किंवा जबरदस्ती करू शकत नाही. 

2 / 5
लग्नानंतर नोकरदार महिलांच्या पगारावर कुणाचा अधिकार? माहेरचे की नवरा? या लोकांना ही गोष्ट माहितच हवी

3 / 5
1961 नुसार, पती किंवा सासरीची मंडळी जर हुंड्यांच्या नावाखाली महिलेची कमाई, पगार, मालमत्ता यासारख्या गोष्टींसाठी त्रास देत असेल तर हा कायदा लागू होतो. यामध्ये 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो. 

4 / 5
घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 नुसार,  जर पती किंवा सासरच्या लोकांनी एखाद्या महिलेच्या कमाईसाठी जबरदस्ती केली तर या कायद्याअंतर्गत तात्काळ तक्रार दाखल करता येते आणि जेलमध्येही सासरी मंडळी जाऊ शकते. 

5 / 5
Follow Us
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!