Energy Drink : वर्कआउट केल्यानंतर थकवा येतो? मग ‘हे’ पाच हेल्दी ड्रिंक्स प्या !

पालकचा रस पिणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे.

  • Updated On - 7:13 am, Sat, 15 May 21 Edited By: Rohit Dhamnaskar
1/5
summer Drink 1
संत्राच्या रसात व्हिटॅमिन सी जास्त असते. हे शरीर उत्साही करते. म्हणून, वर्कआउटनंतर आपण संत्रीचा रस घेतला पाहिजे.
2/5
summer Drink 2
पालकचा रस पिणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. वर्कआउटनंतर आपण पालकचा रस घेतला पाहिजे.
3/5
summer Drink 3
थकवा जाणवल्यानंतर चॉकलेट शेक पिला पाहिजे. चॉकलेट शेक थकवा कमी करण्यास मदत करते.
4/5
summer Drink 4
गाजरचा रस पोषक तत्वांनी समृद्ध असतो. गाजरचा रस शरीराला ताजे ठेवण्याचे काम करतो.
5/5
summer Drink 5
वर्कआउटनंतर आपण केळी किंवा केळी शेक घेऊ शकता. यामुळे शरीरात ऊर्जा मिळते.