Cold Milk | उन्हाळ्याच्या हंगामात थंड दूध पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तर!

| Updated on: May 08, 2022 | 10:18 AM

ज्यांना अॅसिडिटी आणि पोटात जळजळ होण्याची समस्या आहे. त्यांच्यासाठी थंड दूध खूप फायदेशीर मानले जाते. पचनाशी संबंधित समस्यांसाठी थंड दूध खूप फायदेशीर आहे. थंड दूधामध्ये एक चमचा इलायची टाकल्याने बद्धकोष्ठता आणि ऍसिड रिफ्लक्स सारख्या समस्या दूर होतात. उन्हाळ्यात थंड दूध प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.थंड दूध त्वचेला स्वच्छ करण्यास अत्यंत मदत करते. ते त्वचेतील विषारी पदार्थ काढून टाकते आणि त्वचा निरोगी आणि चमकदार बनवते.

1 / 5
दूध आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले मानले जाते. यामध्ये कॅल्शियम भरपूर असते आणि हाडे मजबूत होतात. आपण सर्वचजण नेहमी दूध हे गरम करून पितो. मात्र दिवसा थंड दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. विशेषत: उन्हाळ्यात दिवसा थंड दूध प्यायल्यास गॅस, जळजळ, अॅसिडीटी यासारख्या समस्या दूर होतात.

2 / 5
उन्हाळ्यात सकाळी एक ग्लास थंड दूध प्यायल्यास माणूस दिवसभर उत्साही राहू शकतो. दुध हे ऊर्जा वाढवणारे पेय देखील आहे . दुधामध्ये असलेले पोटॅशियम स्नायूंना आराम देतात आणि तणावग्रस्त नसांना सामान्य करतात.

3 / 5
ज्यांना अॅसिडिटी आणि पोटात जळजळ होण्याची समस्या आहे. त्यांच्यासाठी थंड दूध खूप फायदेशीर मानले जाते. पचनाशी संबंधित समस्यांसाठी थंड दूध खूप फायदेशीर आहे.

4 / 5
थंड दूधामध्ये एक चमचा इलायची टाकल्याने बद्धकोष्ठता आणि ऍसिड रिफ्लक्स सारख्या समस्या दूर होतात. उन्हाळ्यात थंड दूध प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.थंड दूध त्वचेला स्वच्छ करण्यास अत्यंत मदत करते. ते त्वचेतील विषारी पदार्थ काढून टाकते आणि त्वचा निरोगी आणि चमकदार बनवते. यामुळे त्वचेच्या काळजीसाठी आपण थंड दूध वापरावे.

5 / 5
थंड दूध पिण्याची चांगली वेळ म्हणजे सकाळची आहे. थंड दूध तुमचे चयापचय सुधारते आणि शरीरातील कॅलरीज जलद बर्न करते. त्यामुळे ते लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते, थंड दूध म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेले थंड दूध, हे नाही. दूध सर्वसाधारणपणे थंड असले पाहिजे. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)